Wednesday 4 December 2013

माझे e - पुराण!बरेच दिवस मनाची घालमेल चालू होती. आपण लिहावे की नाही. भाषा हे आपले प्रांत नव्हे मग काही चुका झाल्या तर किंवा लोक वाचतील का किंवा त्या हून पुढचे म्हंजे बरे दिसेल का? स्वताच्या मर्यादांची माहिती असणे काही बरे नव्हे, आपण मागे खेचलो जातो. perfection  मिळविण्याच्या नादात आपल्या मनातले मनातच राहते आणि मग कालांतराने विसरले जाते. सुधारणे काही होत नाही. शेवटी मारली उडी.

एकच विनंती विशेष, कुठे हि स्वतःला शोधू नका.
 

1 comment: