शनिवार - रविवार साठी राखीव कार्यक्रम म्हणजे अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांचे वाचन किंवा चाळण. रोज तसे ठराविक वृत्तपत्रे चाळली जातात. वाचण्या सारखे बहुतांश वेळी काही नसते. असो.
आज रविवार २३ फेब्रुवारी रोजी, मला म.टा (महाराष्ट्र टाईम्स ) मधील हे दोन लेख आवडले, पटले.
आज रविवार २३ फेब्रुवारी रोजी, मला म.टा (महाराष्ट्र टाईम्स ) मधील हे दोन लेख आवडले, पटले.
- सोशल मीडिया नव्हे, राजकारण बदला … ए भाई जरा देख के चलो- काय खरे काय खोटे ...
No comments:
Post a Comment